महामारीत काळाबाजार
सद्या अख्या देशा मद्ये करोना व्हायरस मुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहे ऍडमिट होताना लागणारे रेमडिसिव्हर हॉस्पिटलमध्ये मिळत नाहीये ते बाहेरून मागावे लागत आहे आणि त्याच्या किंमती पेक्षा दुप्पट किंमती ने काही लोकं ३००००/४०००० अश्या किंमतीत विकत आहे त्याचा काळा बाजरी करत आहे ही काळा बाजरी रोखण्यासाठी प्रशासनाने एक मोठं पाऊल उचलण्याची गरज आहे जे गोर गरीब जंता आहे त्यांच्या साठी मोफत उपचार सुरू करावेत रेमडिसिव्हर हॉस्पिटलमध्ये योग्य त्या किंमतीत उपलब्द करून द्यावेत आणि या महामारीत काळाबाजरी रोखली पाहिजे